ज्यांना वरील सुविधा वापरणे शक्य नाही त्यांच्यासाठी टेली बँकिंग सुविधा उपयोगाची आणि महत्वाची ठरते, यात ग्राहकाला आमच्या टोल फ्री क्रमांवर संपर्क करता येतो व त्यांना हव्या असलेल्या माहिती व सुविधा आम्ही पुरवितो.