ग्राहकांचे व्यवहार अधिक गतिमान व रोकड विरहित (कॅशलेस) व्हावे यासाठी सारस्वत अर्बन मल्टिसिटी मोबाईल बँकिंग हि सुविधा देत आहे. याद्वारे ग्राहक त्याच्या मोबाईल फोन वरून पैसे देणे-घेणे, बिल भरणे, खात्यातील शिल्लक तपासणे इ. कामे करू शकतो. हे मोबाईल अँप वापरण्याकरता अत्यंत सोपे आहे तसेच कुठल्याही अडचणीकरता संस्थेच्या टोल फ्री क्रमांवर संपर्क साधून ग्राहकांना बोलता येते.