आजकाल कोणालाही इंटरनेट शिवाय एक दिवस काढणे अवघड आहे, इंटरनेट मनोरंजनाबरोबर त्याच्या दैनंदिन कामातही महत्वाचा घटक आहे. आमचे अनेक ग्राहक नोकरदार आहेत व त्यांना छोट्या-मोठ्या कामाकरिता संस्थेत येणे शक्य होत नाही, त्यांच्या करता सारस्वत अर्बन मल्टिसिटी निधी लि . यवतमाळ ची इंटरनेट बँकिंग सुविधा महत्वाची ठरते. या द्वारे ग्राहक सर्व प्रकारची कामे घर अथवा ऑफिस मधून त्याच्या वेळेनुसार सहजपणे करू शकतो.