सोने तारण कर्ज

अचानक येणाऱ्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी तुमच्याकडे असलेल्या सोन्याच्या दागिन्यावर कमीतकमी व्याजदर व जास्तीस्त जास्त रक्कम या योजनेमधून उपलब्ध करून दिली जाते.

अधिक माहितीसाठी नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.

कॅश क्रेडिट कर्ज

तुम्ही छोटे व्यावसायिक असो किव्वा मोठे, आपल्या व्यवसायाला आर्थिक पाठबळ मिळाले तर अपेक्षित यश प्राप्त करणे खूप सोपे होते. आम्हाला माहिती आहे कि तुम्ही यशस्वी होण्याकरिता खूप कष्ट करता, तुमच्या मार्गात आर्थिक अडथळा येऊ नये आणि आलाच तर तुम्हाला साथ देण्याची जबाबदारी आमची. कॅश क्रेडिट कर्ज योजने अंतर्गत आम्ही कर्ज उपलब्ध करून देतो.

अधिक माहितीसाठी नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.

saraswat urban multistateशैक्षणिक कर्ज

तुमच्या चिमुकल्यांनी शिक्षणाची स्वप्न पूर्ण व्हावी, ते आयुष्यात खूप पुढे जावे, प्रगतीपथावर असावे असे आम्हाला वाटते. अनेकवेळा प्रतिभा असूनही काही मुलांना उच्च शिक्षण घेता येत नाही. अशा प्रतिभावान मुलांच्या मागे उभे राहणे आम्ही आमचे कर्तव्य मानतो. अशा मुलांना शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देण्यात संस्थे अग्रेसर आहे.

अधिक माहितीसाठी नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.

गृह कर्ज

प्रत्येकाला स्वतःचे घर हवे असते जिथे तो त्याच्या कुटुंबासमवेत आनंदात राहू शकतो. घराचे स्वप्न प्रत्येकजण बघतो हे खरे असले तरी ते स्वप्न पूर्ण करण्याकरिता खूप त्रास होता हेही तितकेच खरे. तुमचे स्वप्नपूर्तीचा आर्थिक त्रास होऊ नये म्हणून संस्था तुम्हाला गृहकर्ज उपलब्ध करून देते.

अधिक माहितीसाठी नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.

मुदत ठेव तारण कर्ज

बचत केली कि ती खर्च करण्याची करणे पण खूप पुढे येतात. तुम्ही बचत हि अगदी पर्यायनाही अशावेळीच तुम्ही खर्च करावी याकरिता संस्थेमध्ये जास्तीतजास्त व्याजदरावर मुदत ठेव योजना सुरु आहे. तुमची बचत सुरक्षित व जास्तीतजास्त परतावामिळून देण्याकरिता हि योजना अत्यंत लाभदायी ठरतेय.

अधिक माहितीसाठी नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.

व्यवसाय कर्ज

तुमचा व्यवसाय गगनभरारी घेयला हवा, तुम्ही खूप पुढे जावे याकरिता आम्ही तुमच्याबरोबर उभे असतो. तुमच्या व्यवसायात लागणाऱ्या आर्थिक पाठबळाकरिता आम्ही आहोत.

अधिक माहितीसाठी नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.