आपल्या ठेवींवर ११.५०% परतावा मिळवा (ज्येष्ठ नागरिक, महिला व संस्थांसाठी ०.५०% अधिक व्याजदर)
अधिक माहितीसाठी नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.

छोट्या-छोट्या बचतीतून मोठी रक्कम उभी राहते. संस्थेच्या दैनिक बचत ठेव योजनेमुळे तुमची रोज थोडी थोडी बचत होते व त्यावर चांगला परतावा मिळतो.
अधिक माहितीसाठी नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.
तुमच्या ठेवींवर अधिकाधिक परतावा मिळण्याच्यादृष्टीने हि योजना अत्यंत महत्वाची आहे.
अधिक माहितीसाठी नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.
या योजने अंतर्गत 90 महिन्यांनंतर तुम्ही गुंतवलेली रक्कम दुप्पट मिळते. उदा. तुम्ही रु.१०००००/- गुंतवले तर 90 महिन्यांनंतर तुम्हाला रु.२०००००/- मिळतात.
अधिक माहितीसाठी नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.
दर महिना भरा रु.१२२०/- आणि 7० महिन्यांनंतर मिळवा रु.१ लाख
अधिक माहितीसाठी नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.
दर आठवड्याला किंवा महिन्याला काही ठराविक रक्कम तुम्ही ठराविक कालावधीसाठी आमच्याकडे ठेऊ शकता, या कालावधी नंतर तुम्हाला मुद्दल व त्यावरील व्याज अशी रक्कम मिळते. या योजनेत गुंतवणूक म्हणजे शिस्तीत बचत होते व भविष्यात आपल्याला एक मोठी रक्कम मिळते.
अधिक माहितीसाठी नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.
रु.१ लाख ठेवा आणि दर महिना मिळवा रु.१०००/-
अधिक माहितीसाठी नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.