सारस्वत अर्बन मल्टिसिटी निधी लि.

ग्राहकांच्या विश्वासाला पात्र ठरत ग्राहकाभिमुख सेवा सुविधा देण्याकरिता आम्ही महाराष्ट्र राज्यात कार्यरत आहोत . ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवत ग्रामीण तसेच शहरी भागात वेगाने विस्तlर करणारी सारस्वत अर्बन मल्टिसिटी निधी लि. महाराष्ट्र राज्यात ग्राहकसेवेत आहे . ISO 9001:2015 व ग्राहक समाधान ISO 10002:2018 हे मानांकन मिळालेल्या या संस्थेचा प्रवास सुरु झाला २०१८ पासून दहा हजाराहून अधिक समाधानी खातेदारांना घेऊन हा सारस्वत अर्बन परिवार पुढची वाटचाल करत आहे . " नातं आपुलकीचं वचन विश्वासाचं " हे ब्रीद घेऊन संस्थl अहोरात्र झटत आहे . संस्थेच्या विविध ठेव आणि कर्ज योजनांद्वारे ग्राहकांना त्यांच्या ध्येयप्राप्तीकरिता मदत आम्ही करीत आहोत याचा आम्हाला आनंद आहे आणि खऱ्या अर्थाने हीच आमची कमाई आहे .

कर्ज योजने अंतर्गत कर्ज उपलब्ध!

मालमत्तेत केलेली गुंतवणूक सर्वात फायद्याची असे म्हंटले जाते.आपल्या स्थावर मालमत्तेवर सारस्वत अर्बन मल्टिसिटी निधी लि . मध्ये मॉरगेज कर्ज करून दिले जाते.

Check for more offerscontactus
support